- Letsupp »
- politics
राजकारण
-
पटोले-राऊत भिडले ! चोमडेगिरीच्या वादावर राऊतांचा पलटवार; ‘असा’ सुरू झाला वाद
Sanjay Raut vs Nana Patole : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. या वादाला सुरुवात राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाच चोमडेगिरी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी सुनावले. त्यावर राऊत यांनीही पटोले […]
-
Sharad Pawar Retirement : पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे सांगता येत नाही; पटोलेंंचं वक्तव्य
Nana Patole On Upcoming Vajramut Meeting : महाराष्ट्रातील भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभर वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. आतापर्यंत संभाजीनगर, नागपूर, मुंबईमध्ये झाली आहे. पुढची सभा मे रोजी पुण्यात होणार आहे. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोडी पाहता, महाविकास आघाडीच्या ऐक्यासंबंधी साशंकता निर्माण झाली आहे. […]
-
Sharad Pawar Retirement : जयंत पाटीलही राजीनामा देणार? कार्यालयाने दिलं स्पष्टीकरण…
Jayant Patil Resigns after Sharad Pawar Resigns : मंगळवारी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा काल प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पवारांच्या घोषणेनंतर काल सभागृहात आक्रोश झाला. […]
- Sharad Pawar Retirement Live : पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही- प्रफुल्ल पटेलlive now
NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांना […]
-
संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana patole on sanjay raut : राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी काल आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावी, यासाठी मनधरणी सुरू आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचा महाविकास […]
-
कर्नाटकातील मराठी उमेदवारांच्या पराभवाचा भाजपाचा डाव, राज्यातून पुरवला पैसा; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut on Karnataka Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी उमेदवारांचा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही जाणारच आहोत. शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असेल तर त्यांनी सीमाभागातील मराठी जनांशी बेईमानी करू नये. आमचे रक्त शुद्ध आहे म्हणून तर आम्ही काही झाले तरी या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जाणार आहोत, असे स्पष्ट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा […]









