- Letsupp »
- politics
राजकारण
-
Shivaji Kardile यांनी मैदान मारले ! आमदार तनपुरे, लंके, गाडे ‘चितपट’
Apmc Election Ahmednagar: नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आलेली आहे. सर्व अठरा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. कर्डिलेंच्या विरोधात एकवटलेल्या महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला […]
-
पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला भोपळा !
APMC Election 2023 : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी काल शु्क्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही बाजार समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.आघाडीने 17 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाला […]
-
भाजपचा राऊतांवर पलटवार; ‘काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण, त्यासाठी’…
Maharashtra Politics : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) उद्देशून विषारी साप म्हटल्याने राजकारणात (Maharashtra Politics) गदारोळ उठला. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. या सगळ्या प्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाची साथ मिळाली. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. भगवान शंकराच्या गळ्यातही साप आहे. […]
-
पुसद बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईकांचे वर्चस्व; पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी
Manoharrao Naik dominated the Pusad Bazar Committee : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकी (Election of Market Committees) साठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही बाजार समिती निवडणुकींचे निकालही समोर येऊ लागले. राज्यातील महागाव, दिग्रस, बीड व यासंह अनेक बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. यवतमाळमधील पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीचा […]
-
BJP ने विषाचा महायज्ञ मांडला, मोदी पुंगी वाजवतात, भक्त डोलतात; सामनातून भाजपवर टीकास्त्र
कर्नाटकमध्येविधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) कॉंग्रेस आणि भापज दोन्ही पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मतदानाला फक्त काही दिवस राहिले असतांना आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका विषारी सापाप्रमाणे (poisonous snake) असल्याची टीका खर्गे यांनी […]
-
कोणालाच वाटलं नव्हतं एकनाथ शिंदे अशा पद्धतीने मुख्यमंत्री होतील, पण ते झाले
Ajit Pawar Speak On Eknath Shinde : राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते. आता यावर खुद्द पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून पुढे मुख्यमंत्री होत येत नसतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणे आवश्यक आहे. कोणालाच […]









