- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
खरगेंचे मानसिक संतुलन ढळले, मर्यादा ओलांडल्या; बावनकुळेंचा घणाघात
Chandrashekhar Bawankule On Mallikarjun Kharge : काँग्रेस (Congress)अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi)आज जहरी टीका केली आहे. त्यांनी मोदींना विषारी साप असं म्हटलं आहे. त्यानंतर कॉंग्रेसवर जोरदार टीका सुरु झाली आहे. त्यातच आता भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे. रस्त्यावर […]
-
Amol Kolhe : उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा पण सगळ्याच गोष्टी राजकारणात आणल्या तर…
खासदार उदयनराजे भोसले यांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा, पण सगळ्याचं गोष्टीत राजकारण आणलं तर आयुष्याची मजाच संपून जाणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, आज अमोल कोल्हे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन शिवपुत्र छत्रपती शंभूराजे महानाट्याचे निमंत्रण दिले आहे. यावेली त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. राधाकृष्ण विखे पाटलांशी […]
-
भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी ) Future chief minister : गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता कमालीची ताणली गेली आहे. कोण कुठे जाणार याचा नेम नाही. मग त्याचे नाव काहीही असो. आपण विचाराल व्हाट इज़ युवर नेम? समोरून उत्तर येतो आपल काही नेम नाही. अशीच अवस्था आणि संशयाचे धुके महाराष्ट्रच्या राजकारणात झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थकाना […]
-
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
CM Eknath Shinde : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. […]
-
राष्ट्रवादीत भाकरी फिरली ! रोहित पवारांची महत्वाच्या पदावर शिफारस
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा […]
-
लोणीकडे निघालेलं लाल वादळ थांबलं; सरकारच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]









