- Letsupp »
- politics
राजकारण
-
Abdul Sttar : हनुमानासारखा भक्त असतो तर….; विखेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्तारांचं मोठ विधान
Abdul Sttar On Radhakkrushn Vikhe Patil : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं आहे. सत्तार म्हणाले की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. तर एकनाथ शिंदेंनी […]
-
Sushma Andhare : अमृता फडणवीस यांचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे
Amrita Fadnavis’s Marathi accent means pouring lead into the ear : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या कायम राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा अंधारेंनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मध्यंतरी अमृत फडणवीस यांनी सुषमा अंधारे या माझ्यासारख्या दिसतात, […]
-
चर्चा झाली पण Amit Shah नागपूरला आलेच नाहीत, दौरा रद्द करण्यामागचं कारण काय ?
मागच्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना जवळ करण्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. असं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते, पण अचानक […]
-
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
Ajit Pawar To Be CM of Mharashatra : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, […]
-
Styapal Malik : मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांना राऊत भेटणार
Sanjay Raut Meet to Styapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले होते. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न […]
-
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री सांगितला….
Jayant Patil will be the next Chief Minister from NCP : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. मात्र, अजित पवारांनी bjp सोबत जाण्याच्या सगळ्या चर्चांना विराम दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना मोठा दावा केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी […]









