- Letsupp »
- politics
राजकारण
-
Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
-
अजितदादा भावी मुख्यमंत्री ! संजय राऊत म्हणाले, अमित शहांनाच नागपुरात..
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात बॅनर झळकले होते. मात्र, फडणवीसांनी फटकारल्यानंतर हे बॅनर काढून घेण्यात आले. आज त्याच नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. काही बॅनर्सवर लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मुंबई, नवी मुंबई आणि नागपुरातले बॅनर्स लक्ष […]
-
अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, कारणही आले समोर..
Sushma Andhare : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या होत्या. या घडामोडीत हाती शिवबंधन बांधत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सभा, भाषणांतून त्या सध्या ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath Waghmare) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, ते तेथे […]
-
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंडच्या कारखान्याचं ऑडिट पाठवले आहे. आमची लढाई राहुल कुल (Rahul Kul) यांच्याविरोधात नाही. भिमा पाटस कारखान्याचे (Bhima Patas Sugar Factory) चेअरमन ज्यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्या चौकशीची मागणी आम्ही करतोय. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुराव्यासह 10 पत्र पाठवली. भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातील सहकार […]
-
Market Committee election : पैसे कुणाकडूनही घ्या पण मतदान शेतकऱ्यांच्या पॅनलला करा, ‘या’ नेत्याचं अजब आवाहन
Harshwardhan Jadhav On Market Committee election : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांना आव्हान निर्माण झाले आहे. यामध्येच एका माजी आमदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना एक अजब आवाहन केले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव अस या […]
-
मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? पत्रकारांच्या प्रश्नांवर पवारांचे कानावर हात
गेल्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्या पार्शभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीमध्ये सुरू असल्याचा दावा केला होता. त्यावर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनाही प्रश्न विचारण्यात आला, त्यावर असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. असं म्हणत कानावर हात ठेवले. बारसू रिफायनरीच्या (Barsu […]









