- Letsupp »
- politics
राजकारण
-
नितेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी…
Nitesh Rane Criticized Aditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असे राणे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या खोलीत बैठका घेतल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. आ. राणे आज रत्नागिरी […]
-
श्रीगोंद्यात Rahul Jagtap ‘किंग’; एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडेंना धक्का !
APMC Election Shrigonda : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीमध्ये वेगळे राजकीय समीकरण पहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढत असताना श्रीगोंद्यात मात्र भाजप आमदार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे एकत्र आले होते. तालुक्यातील दोन मोठे नेते एकत्र आल्यानंतरही त्यांच्या पॅनेलला पराभवाचा झटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी बाजार समितीमध्ये […]
-
Dharashiv APMC Election : राणा पाटलांनी सत्ता राखली; 17 जागा जिंकत भाजप सुसाट
APMC Election Result : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी वर्चस्व कायम राखले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची […]
-
प्रताप ढाकणेंच्या ताब्यातील बाजार समिती राजळेंनी हिसकावली !
Apmc Election Pathardi : नगर जिल्ह्यातीप पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हिसका दिला आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत तब्बल सतरा जागा भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले या बाजार […]
-
APMC Election : संगमनेरमध्ये थोरातांनी विखेंचा प्रवेश रोखला ! विखेंच्या पॅनलचा दारुण पराभव
Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Thorat) यांच्या पॅनलचा तर सुपडा साफ झाला आहे. या पॅनलचा एकही उमेदवार […]
-
APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले
APMC Election Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती येत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून […]









