- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, शिवसेना तिथचं चिडली; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेचे येत्या मंगळवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. पवार यांनी या पुस्तकात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतही एक खुलासा केला आहे. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष विलीन करून घेतला. […]
-
Prakash Ambedkar : आपल्यावरच्या केसेस क्लिअर करण्यासाठी अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी
Prakash Ambedkar : Early morning swearing-in only to clear scam cases 2019 च्या विधानसभा निवडणुकी (2019 Assembly Elections) दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळं काही काळ अजित पवार हे नॉटरिचेबलही होते. तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले होते. 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]
-
अन् अशी झाली महाविकास आघाडीची पेरणी; पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’त मोठा खुलासा
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन येत्या मंगळवार (दि.2 मे) मुंबईत होणार आहे. या आत्मकथेत शरद पवार यांनी राजकारणातल्या अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. आताच्या ताज्या राजकीय समीकरणांची म्हणजेच राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही चर्चा त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची […]
-
उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय, दरेकरांचा हल्लाबोल
BJP MLA Pravin Darekar : राज्यात 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपात मतभेद झाले व त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना व भाजपात दुरी निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. तसेच उद्धव ठाकरे यांना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय अशा […]
-
Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी
Uday Samant on Barasu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात (Barasu Refinery) स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. स्थानिकांची बाजू समजून घेण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होणार आहे. आज बरसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी शरद पवार यांची भेट घेतली. […]
-
गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ, अजितदादांनाही.. अब्दुल सत्तारांची टोलेबाजी !
Abdul Sattar : सध्या राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावाची चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ती बैलासमोर नाचो किंवा आणखी कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय ? अशी प्रतिक्रिया देत पत्रकाराला खोचक टोला हाणला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही प्रतिक्रिया देत अजित […]









