- Letsupp »
- politics
राजकारण
Pune : कसब्यात संघ स्वयंसेवक करणार भाजपचा प्रचार
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ajitdada बघताय ना, जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स !
मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट म्हणत असतो. कार्यकर्तेही उत्साहाच्या भरात तसे म्हणत असतात. त्यावर खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, असे एकदा बारामती येथील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता असाच प्रकार राज्याचे माजी जलसंपदा […]
-
‘बदला घेण्याचा कट आखण्यासाठी…; रोहित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग पुण्यात आहे, अशी देशभरातील कोटय़वधी शिवशक्तांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. पण भीमाशंकराचे सहावे ज्योतिर्लिग पुण्यात नाही तर आसाममध्ये आहे असा अजब दावा आसाम सरकारने मुंबईतल्या वृत्तपत्रातील जाहिरातीद्धारे केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) देखील जोरदार टीका केलीय. भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग (Bhimashankar […]
-
Sanjay Raut News : या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात ठेवले; सत्तेवर आल्यावर परतफेड करणारच !
नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. ‘या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात टाकले पण, मी आजिबात खचलो नाही. या बाळासाहेबांच्या शिवसेने मला दिल्लीपर्यंत नेलं त्या शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातले ११० दिवस आहेत. २०२४ ला सत्तेवर येईल तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा खासदार संजय राऊत […]
-
‘त्या १६ जणांच्या भवितव्यावर सरकार राहणार की जाणार हे कळणार’ ? Ulhas Bapat यांचा दावा
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) घटनापीठासमोर याची सुनावणी सुरू असून, न्यायालयाचा निकाल काय राहणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दावा केला. उल्हास बापट यांनी काही महत्त्वाचं मुद्दे उपस्थित करत दावा […]
-
Prakash Aambedkar : ‘लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी’, असं आंबेडकर का म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांसोबत बोलूनच झाला होता, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले होते. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी असे म्हणत त्यांनी भाजप व राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. यावेळी ते अकोला येथे […]
-
Live Blog | शिंदे विरुद्ध ठाकरे : आजचा युक्तिवाद संपला, उद्या पुन्हा सुनावणी होणार
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]










