- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Sharad Pawar Retirement : समिती जनभावनेच्या आधारावर निर्णय घेईल; अजितदादांना विश्वास
Ajit Pawar on NCP Leader Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील […]
-
‘आम्ही स्तब्ध, हात जोडतो निर्णय मागे घ्या’; प्रफुल्ल पटेलांची पवारांना भावनिक साद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पवार […]
-
Sharad Pawar retirement: पवारांच्या निवृत्तीनंतर संजय राऊतांचे ट्विट
Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी ट्विट केले आहे. एक वेळ […]
-
Mohit Kamboj : ‘मी व्हिडीओ दाखवला तर…’ राऊतांच्या आरोपांवर कंबोज यांचा आदित्य आणि तेजस ठाकरेंवर निशाणा
Mohit Kamboj Press Conference On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री 3 वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर […]
-
‘बारसू’चे समर्थन करणाऱ्यांना मिळाले खोके; राऊतांचा धक्कादायक आरोप
Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. Sharad Pawar यांची निवृत्तीची […]
-
गद्दारांनी मिशा काढल्या का, आता पहावंच लागेल; राऊतांनी बांगरांना खिजवले
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]








