Bachchu Kadu Allegations Pressure On Me Before Protest : आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा खळबळजनक आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. बच्चू कडू यांनी 8 जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवस अन्नत्याग (Maharashtra Politics) उपोषण केलं. […]
Ajit Pawar यांनी एका सभेमध्ये तरूणांना सल्ला दिला. यावेळी त्यांनी थेट दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक उद्गागार काढले आहे.
संजय राऊत यांनी या नदीवर नवा पूल उभारण्यासाठी केवळ 80 हजार रुपये दिल्याचा दावा केला. त्याला रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय.
Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse Rescue Operation Pune : मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ ( Kundmala Bridge Collapse) काल इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी (Indrayani river bridge) पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडले. नक्की हानी किती झाली आहे? याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची […]
मी माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन वरिष्ठ नेत्यांना कळवील. जो कार्यकर्त्यांचा आदेश असेल तोच आम्ही साहेबांच्या कानावर घालू.
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.