Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, […]
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]
Marxist Communist Party opposes Elon Musk’s Starlink project : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Marxist Communist Party) (सीपीआय(एम)) ने एलन मस्क यांच्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. पक्षाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, स्टारलिंक सारख्या खाजगी कंपन्यांना उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेसाठी (Starlink project) परवानगी देणे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी […]
Sanjay Shirsat यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. […]
चंद्रहार पाटील (Chandrahar Patil joins ShivSena) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत.