- Letsupp »
- politics
राजकारण
-
शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत?
Ajit Pawar Become Chief Minister : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतर बंदीच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने भाजपबरोबरच्या सत्तेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडतील. परंतु, त्यांची जागा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भाजपसोबत युती करून त्यांचा उत्तराधिकारी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. […]
-
आठवले शिर्डीतून लढणार ?, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मेळावा
Ahmednagar News : रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा निवडणूक पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने नगरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. रामदास आठवले नुसते वक्तव्य करुनच थांबलेले नाहीत तर त्यांनी आता त्यादृष्टीने जोरदार प्लानिंग करण्यास सुरुवातही केली आहे. या महिन्यात 28 तारखेला […]
-
अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत यावं; आठवलेंनंतर आता शिवतारेंचं निमंत्रण
Ajit Pawar should join Eknath Shinde’s Shiv Sena : काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री […]
-
वज्रमूठ सभेला अशोक चव्हाणांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा
Ashok Chavan Not Available In Vajramuth Sabha छत्रपती संभाजीनगरमधील सभेला नाना पटोले उपस्थित राहिले नव्हते. ते दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे दिसून आले होते. आता नागपूर येथे होत असलेल्या सभेला अशोक चव्हाण यांनी दांडी मारली आहे. स्थानिक निवडणुकीचे कारण त्यांनी दिले आहे. आगोदरच अशोक चव्हाण हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ते भाजपमध्ये […]
-
प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..
Prakash Ambedkar : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर […]
-
रॅपरवर कारवाईवरुन जयंत पाटील आक्रमक… ‘एखादा शब्द अश्लील आहे कि…’
Pune Crime News: सध्या सगळीकडे रॅपरचा जमाना आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात एका तरुणाने रॅप गाण्याचं (Pune Rapper) शुटींग केलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो पण म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर […]









