- Letsupp »
- politics
राजकारण
-
विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट केल्यास राज्याचं राजकारण सोपं…
Vijay Shivtare On Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवतारे म्हणाले की, अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यास पुरंदरच काय महाराष्ट्राचं(Maharashtra) राजकारण (Politics)सोप्प होईल असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. […]
-
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : शिवाजी कर्डिलेंच्या मैदानात कुस्ती लंके-विखेंची
प्रतिनिधी – अशोक परुडे Sujay Vikhe Vs Nilesh Lanke: नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक राजकारणात भाजपविरोधात महाविकास आघाडीत जोरदार लढत रंगणार आहे. त्याची झलकही दोन्ही बाजूच्या झालेल्या मेळाव्यात दिसून येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दक्षिणच जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल […]
-
फडणवीसांना कोर्टात हजर का व्हावं लागलं? काय आहे प्रकरण?
Devendra Fadnavis on Nagpur Court : निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याप्रकणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले होते. मला एकही आरोप मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात सांगितले. 2014 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व […]
-
भाजपच्या भीतीने हे तिन्ही पक्ष एकत्र; चंद्रकांतदादांचा मविआवर हल्लाबोल
BJP leader Chandrakant Patil On MVA : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरुर तालुक्यातील न्हावरे फाटा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. भाजपची भिती हेच यांचे एकत्र असायचे कारण असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले आहेत. यावेळी […]
-
अरविंद केजरीवाल आजचे गांधी! भाजप त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, राघव चढ्ढा यांचा हल्लाबोल
दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी सीबीआय समोर अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर होण्याच्या एक दिवस आधी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे आजचे महात्मा गांधी आहेत आणि अरविंद केजरीवाल त्यांना संपवतील हे भाजपला माहीत आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आम आदमी पक्ष […]
-
Sujay Vikhe : ‘काल आलेले नेते विकासाच्या गप्पा मारतात’; विखेंचा लंकेंवर निशाणा..
Sujay Vikhe : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील निशा लॉन्स येथे शनिवारी मेळावा घेत खासदार सुजय विखे यांनी आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. ‘जिल्ह्याचे विचारवंत लोक काल आघाडीच्या मेळाव्यास होते. यांची वैचारिकता काय ?, […]









