- Letsupp »
- politics
राजकारण
-
Eknath Shinde ; ‘…तर अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’
Eknath Shinde on MLAs threatened : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. धमक्याचे हे सत्र सुरुच असून संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना धमकीचं पत्र आलंय. ‘अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत […]
-
‘वज्रमुठीचा ठोसा पडेल तेव्हा दातखिळी बसेल’ ; फडणवीसांवर सावंतांचा घणाघात
Arvind Sawant : महाविकास आगाडीच्या वज्रमूठ सभा राज्यात सुरू आहेत. या सभांमधून महाविकास आघाडी अभेद्य असल्याचा दावा करत सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केले जात आहेत. या सभांना गर्दीही होत आहे. त्यामुळे भाजप सावध झाला असून या सभांवर टीकांचे सत्र सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभांवर टीका करत भेगा पडलेला वज्रमूठ असे म्हटले होते. […]
-
मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाण पेलवण्याच्या क्षमतेवर नारायण राणेंना शंका
Narayan Rane on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आडनावाशिवाय पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीकडे शिवसेनेची सुत्र गेली आहेत. एकनाथ शिंदेंना ठाकरेंसारखा करिष्मा राखता येईल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ‘त्यांना साहेबांची विचारधारा माहितीय पण त्यांना काम किती जमेल […]
-
Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक वेगवेगळे आरोप पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून समोरच्या पक्षावर आरोप केले जात आहेत, सोबतच नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]
-
…तर मी फडणवीसांच्या घराबाहेरही पत्रकार परिषद घेऊ शकतो!
Sanjay Raut On Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशामध्ये होणारी विरोधकांची एकजूट, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती, त्यावरुन देखील राऊतांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असे राऊत म्हणाले आहेत. सध्या सगळे विरोधी पक्ष […]
-
Ravi Rana : पवारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली तर… आमदार राणांचा ठाकरेंवर निशाणा
Ravi Rana on Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे पवार कुटूंबीयांनी म्हणजे स्वतः शगद पवार आणि अजित पवार यांनी भाजपचं केलेलं समर्थन यामुळे देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा सत्ताबदल होणार का? अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान ठाकरे गटावर भाजप आणि मित्र […]









