- Letsupp »
- politics
राजकारण
-
पंकजा मुंडेंना पाथर्डी मतदारसंघ का खुणावतोय ?
अशोक परुडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात सक्रिय झाल्यापासून शेवगाव-पाथर्डी (Shegaon-Pathardi Assembly Constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा असते. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. याचे निमित्त ठरले पाथर्डीतील भारजवाडी येथील भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाचे. या सप्ताहानिमित्त वेगळे राजकीय चित्र दिसले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकाच […]
-
राजकीय वर्तुळाला चिंता मविआची; मात्र, पवार-ठाकरेंमध्ये चर्चा ताडोबाच्या वाघांची
Supria Sule On Uddhav Thackeray Sharad Pawar Meet’s : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उत आला होता. एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये […]
-
असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले !
Ajit Pawar : महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्ये दिली जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यांचा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पटोले यांच्या वक्तव्यांवर टीका केली. […]
-
बाळासाहेबांचा वारसा बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंचं ‘सिल्वर ओक’ला लोटांगण; शंभुराजेंचा घणाघात..
Shambhuraje Desai On Uddhav Thackeray : आजपर्यंत कुठलेही देशातले मोठे नेते ‘मातोश्री’वर येत होते, चर्चा व्हायच्या. मात्र, आज उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला लोटांगण घालत गेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते (शिंदे गट) आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे (ठाकरे) पक्षप्रमुख यांच्यावर केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी […]
-
महाविकास आघाडी फुटण्याच्या चर्चांना उधाण, पटोलेंचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा
Nana Patole Delhi Tour : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण येत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नाना पटोले काँग्रेसविषयी महाविकास आघाडीत सुरु असलेल्या मतमतांतरावर चर्चा करणार असल्याचं माहिती समजतेयं. ‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ ! एकीकडे काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरेंची भेट […]
-
अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा
Shahaji Bapu Patil : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या एक डायलॉग खूप फेमस झाला होता. त्यामुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यानंतरदेखील त्यांची वक्तव्य कायम चर्चेत राहिली आहेत. आता त्यांच्या एका वक्तव्यांने खळबळ उडाली आहे. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, […]









