- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray will not be CM again : गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा […]
-
पडद्यामागच्या रश्मी ठाकरे आता प्रत्यक्ष राजकारणात; नाशिक दौऱ्यातून सक्रिय राजकारणाची सुरुवात?
गेल्या काही वर्षात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय मोठ्या चक्रव्यूहातून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे कुटुंबाला त्यांनी राजकीय संकटात आणले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाची पुढची रणनीती काय असणार असा प्रश्न विचारला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे चालू आहेत. त्यात आता रश्मी ठाकरे देखील राजकीय […]
-
मनसेच्या वसंत मोरेंचा सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास, मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
MNS’s Vasant More’s journey in Supriya Sule’s CAR : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) पुणे शहरातील नेते वसंत मोरे (Vasant Moreहे मनसेत नाराज असल्याच्या बातम्या अधूनधून येत असतात. मनसेच्या अनेक कार्यक्रमांत मोरेंना डावलण्यात आले. मनसेने अनेकदा डावलल्याने वसंत मोरेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून मनसेत वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू […]
-
Maharashtra Politics : …तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात
राज्यपालांचा निर्णय आक्षेपार्ह ठरवत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास शिंदे-भाजप सरकार अडचणीत येऊ शकतं. अशावेळी अजित पवार भाजपसोबत गेल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत सध्या राजकारणाच्या घडामोडींवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलंय. एका मुलाखतीदरम्यान, वागळे यांनी असं भाकीत केलं आहे. विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं, […]
-
Bachhu Kadu : राष्ट्रवादीच काय… कोणताच पक्ष शिंदे-फडणवीस समोर राहणार नाही!
Bachhu Kadu : ईडी, सीबीआयचा नाही. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दरारा मोठा आहे. त्यामुळे राज्यात त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच काय इतर एकही पक्ष राहणार नाही, असा दावा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तथा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जॉईन होणार आहे, अशा बातम्या येत आहेत. […]
-
अशिष शेलारांचा चंद्रकांतदादांना सल्ला, ‘नको ते बोलू नका’
Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले नसते तर बरे झाले असते, असा सल्ला मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. पाटील यांनी म्हटले होते की, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद (Babri Masjid) पाडली त्यावेळी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. […]









