- Letsupp »
- politics
राजकारण
- 2 weeks ago
- 2 weeks ago
- 2 weeks ago
-
कोकणातलं अतिरिक्त पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार; नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्याला दिलासा देण्याचं नियोजन
Ulhas Godavari Project : कोकणात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा दुष्काळी भागांना फायदा देण्यासाठी मोठं नियोजन सुरू झालं आहे.
-
तिसरी मुंबई महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन बनणार; नैना प्रकल्पावर फडणवीसांचं मोठं विधान, शेतकऱ्यांना दिला शब्द
Devendra Fadnavis on NAINA Project; मुख्यमंत्र्यांनी नैना प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
-
अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, दुसरं कोणतंही खातं नको; भुजबळ स्पष्टच बोलले!
Chhagan Bhujbal Finance Portfolio Sunetra Pawar: मुख्यमंत्र्याशी अर्थखात्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
-
“त्या फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; नांदेडच्या शेतकरी मृत्यू प्रकरणी सतेज पाटील आक्रमक
Satej Patil नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
-
‘काँग्रेसचे 75, मविआचे 160 आमदार निवडून येणार होते, ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने दिला होता अहवाल’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Nana Patole MVA 160 MLAs Claim: इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालासह मतदानातील कथित फेरफार आणि अशोक चव्हाण यांच्या घरवापसीवरही त्यांनी भाष्य केले.
-
हा विकास आम्हाला मान्य नाही! कर्जतमधील वृक्षतोडीवरुन रोहित पवार आक्रमक, सरकारला केला थेट प्रश्न
कर्जतमधील जंगलतोडीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून, रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत एका गंभीर आहे.









