ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय.
योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यावरून विजयसिंह पंडिंतांची टोलेबाजी.
Bihar Assembly Election- शिवदीप लांडेला फार काही करिश्मा दाखविता आला नाही. आणखी चार निवृत्त आयपीएस अधिकारी हे आमदारकीसाठी नशीब अजमावत होते.
काल रात्री योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज लगेच भाजपमध्ये प्रवेश केला.
याच अकलूज ग्रामपंचायतची नगरपालिका झाली असून यंदा ही पहिलीच निवडणूक होत आहे. मोहिते पाटील यांना आव्हान देण्यात आलं.
आगामी स्थानिक निवडणुका पाहता भानुदास कोतकर यांची वाटचाल भाजपकडे तर नाही ना अशी देखील चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.