मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Parth Pawar यांनी जमीन विकत घेत सरकारची फसवणूक केली त्यामागे अधिकारी व राजकारण्यांचे संगनमत आहे. असे आरोप विजय कुंभार यांनी केले.
रूपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
local election मध्ये युती व मविआमध्ये चर्चा नसल्याने, अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
Shankarrao Gadakh यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
राजू शेट्टी यांनी विखे पाटलांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राधा कृ्ष्ण पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.