याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल केला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबई पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस अचानक पाठवण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रणेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar यांनी प्रतिक्रिया देताना नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर असून याची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Chief Minister Fadnavis यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांनी खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार रद्द झाला तरी कारवाई होणार असा इशारा दिला
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.