शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी आज म्हटलं आहे...
देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत.
MP Madhukar Kukade यांच्या पुतण्याला उमेदवारी न दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
Shevgaon Municipal Council मध्ये आमदार राजळेंविरोधातील लोकांची नाराजी व मुंडेंना उमेदवारी डावलंल्याने भाजपचे मुंडे समर्थक नाराज झाले आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता उमेदवारांचं चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात अनेक काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत.
तळेगाव आणि लोणावळ्यातील सत्तावाटणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही