- Letsupp »
- politics
राजकारण
-
जीभ हासडण्याची भाषा कराल तर… शंभुराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे या दोन्ही गटातील नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक टीका करत आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई चांगलेच आक्रमक झाले आहे. जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा शंभूराज देसाई यांनी उद्धव […]
-
Naresh Mhaske : ताब्यात घेतलेली शाखा प्रतापराव सरनाईकांनी बांधली, ठाकरे गटाचा संबंध तरी काय?
ठाणे : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटाकडून अधिकृतपणे शिवसेनेचं नाव वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा (Rada in Thackeray group and Shinde […]
-
Gopichand Padalkar : ‘संजय राऊत हा वेडा झालेला माणूस’; पडळकरांची टीका
सांगली : ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) मोठं भाष्य केलं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून वक्तव्यावर आता अनेकांच्या […]
-
Maharashtra Politics : ज्यांना सख्ख्या भावा-बहिणींची साथ नाही , त्यांना जनतेची काय साथ, शेलारांचा घणाघात
मुंबई : भाजपचे ( BJP ) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) घणाघाती टीका केली आहे. ज्यांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची साथ नाही भेटली ते जनतेच्या साथीची काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली […]
-
Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे फोटो लावणाऱ्यांवर देशद्रोह दाखल करा, शिवेंद्रराजेंची मागणी
Shivendraraje Bhosale on Aurangjeb Poster : छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) येथे औरंगाबादचे नाव बदलल्या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावरुन आता आमदार व छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale ) यांनी सडकून टीका […]
-
Maharashtra Politics : रामदास कदमाचं उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले ‘तुम्ही माझ्या घरी भांडी घासा…’
रत्नागिरी : खेडमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम, योगेश कदम, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाबरोबरच भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. यावर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर १०० वेळा खेडमध्ये आला आहात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहराच्या पाठीमागे अनेक चेहरे […]









