- Letsupp »
- politics
राजकारण
-
रामदास कदम भित्रे, सगळ्या केसेस आम्ही घेतल्या; पक्षात प्रवेश करताच संजय कदम बरसले
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, […]
-
हा तर ‘चुना लगाव आयोग’ आहे, उद्धव ठाकरेंचा घणाघात
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष चिन्ह व शिवसेना नाव हे निवडणूक आयोगाने निकाल देत एकनाथ शिंदे गटाला दिले. आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर कडव्या शब्दात टीका केली आहे. हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे हे आहेत. या निवडणूक आयोगाचे […]
-
‘त्या’ तोतऱ्याला खरा हातोडा झेपल का? उद्धव ठाकरेंची सोमय्यांवर टीका
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहे. यातच अनिल परब, राजन साळवी अशा अनेकांच्या मागे ईडीच्या चौकश्या लावल्या आहेत. मात्र ‘तो’ तोतरा थर्माकोलचा हातोडा घेऊन निघतो त्याला कधी खरा हातोडा झेपल का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका […]
-
चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? सुषमा अंधारेंचा सवाल
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडच्या सभेत जोरदार भाषण केलंय. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केलीय. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर टीका करताना चोर असा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या टीकेवरुन विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची […]
-
कोकणानं शिवसेनेला निष्ठावंत दिले अन् त्यात काही बांडगूळ… सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
रत्नागिरी : वेगवेगळ्या ऐतिहासिक ओळख असलेल्या कोकणात मी बोलत आहे. शिवसेनेचं कोकणवासियांशी वेगळं नातं आहे. आणि शिवसेनेनंही कोकणाला कायम झुकतं माप दिलंय. कोकणाने शिवसेनेला निष्ठावंत शिलेदार दिले पण अपवाद ठरत काही बांडगूळ सामील झाले. जे बांडगूळ जमले शिवसेनेमुळं ते मोठे झाले. ते मुंबई ते कोकण कसे प्रवास करायचे? त्यानंतर आजपर्यंत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. […]
-
रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]









