- Letsupp »
- politics
राजकारण
-
आनंद एवढाच की, ठाकरे घराबाहेर पडले; विखेंनी ठाकरेंना डिवचलं
सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विराट सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेड येथे येणार असून शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. पण, त्याआधीच भाजपचे नेते आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद एवढाच आहे […]
-
रामदास कदम बंगाली बाबा, त्याचे पार्सल परत पाठवायचेय; माजी आमदार संजय कदम कडाडले..
रत्नागिरी : ‘रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणजे जादूटोणा आणि बंगाली बाबा असलेला रामदास कदम अन् त्याचे बॅनर देवमाणूस म्हणून लावलेत. त्याच्या बॅनरखाली भिकारी बसलेत. तुझ्या खोक्यात काही आले असतील तर आमच्या ताटात दे म्हणतात. अशा या रामदास कदमचे पार्सल परत मुंबईत (Mumbai) पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट आहे,’ असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. […]
-
Uddhav Thackeray : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; तोफ कुणावर धडाडणार ?
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांची जाहीर सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सभेची जोरदार तयारी ठाकरे […]
-
‘तुम्हाला सीएम व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं’; ठाकरेंना खासदाराने दिला घरचा आहेर
हिंगोली : काही महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून […]
-
तुम्ही कशाला रस्त्यावरचे पोपट बनता… विखेंचा पवारांना खोचक टोला
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली […]
-
गिरीश महाजनांनी तर संजय राऊतांची इज्जतच काढली, म्हणाले…
जळगाव : एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीनं […]









