- Letsupp »
- politics
राजकारण
-
Ram Satpute On Jitendra Awhad : ‘मुंब्र्याच्या बाहेर पडल्यास हिंदू समाज कळेल’, सातपुते व आव्हाडांमध्ये रंगले ट्विटर वॉर
राष्ट्रावदी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) व भाजपचे ( BJP ) आमदार राम सातपुते ( Ram Satpute ) यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले आहे. आव्हाडांनी ट्विट करत राम सातपुते यांचा वैचारीक गोंधळ झाल्याचे बोलले आहे. सातपुते यांनी देखील आव्हाडांना सुनावले आहे. या दोन्ही नेत्यांनी ट्विट करत एकमेकांवर निशाणा साधला […]
-
Chhatrapati Sambhajinagar नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. मात्र यावेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग (Aurangzeb Hoarding) झळकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले होते. ‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या […]
-
Radhakrishna Vikhe Patil : पोपटवाल्या भविष्यवाल्यांची उपासमार करु नका, विखे पाटलांचा पवारांना टोला
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना टोला लगावला आहे. पोपटवाल्या भविष्यकारांची उपासमार करु नका, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. पवारांनी देशात बदलाचे वारे वाहायला लागले […]
-
Shambhuraje Desai : ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, देसाईंचा राऊतांवर निशाणा
मुंबई : शिवसेनेच्या ( Shivsena ) शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraje Desai ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे ते बोलले आहेत. संजय राऊत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर व सांगली येथील सभेत शिंदे गटावर […]
-
उद्धव ठाकरेंना इथून पुढ बोलतांना ध्यानात ठेवायचं; नवनीत राणांना सुषमा अंधारेंचा इशारा
अमरावती : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला. सुषमा अंधारेंनी नवनीत राणा यांचा अक्का असा उल्लेख केला. ईडी, […]
-
Maharashtra Politics : ‘तुमचं तिकडे काही चाललं नाही…’; सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला
अमरावती : जर नवनीत राणा यांना वाटत असेल त्या फार हुशार आहेत. सुंदर अँक्टर आहे. तर नवनीत राणा यांनी गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचं बॉक्स ऑफिसवर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही इकडे आल्यात. नाहीतर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, नवनीत अक्काचे (navneet rana) जुने व्हिडिओ भर […]









