- Letsupp »
- politics
राजकारण
-
Rohit Pawar : ‘ते उत्साही कार्यकर्त्यांचे प्रेम’, जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना बॅनर लावून शुभेच्छा दिल्या आहेत. पण हे बॅनर एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे […]
-
शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात
मुंबई : शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार लोकहितासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानाचा दाखला दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हे डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये काही राजकीय स्टेटमेंट भाजपकडून केले […]
-
Ajitdada बघताय ना, जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स !
मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट म्हणत असतो. कार्यकर्तेही उत्साहाच्या भरात तसे म्हणत असतात. त्यावर खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, असे एकदा बारामती येथील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता असाच प्रकार राज्याचे माजी जलसंपदा […]
-
‘बदला घेण्याचा कट आखण्यासाठी…; रोहित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग पुण्यात आहे, अशी देशभरातील कोटय़वधी शिवशक्तांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. पण भीमाशंकराचे सहावे ज्योतिर्लिग पुण्यात नाही तर आसाममध्ये आहे असा अजब दावा आसाम सरकारने मुंबईतल्या वृत्तपत्रातील जाहिरातीद्धारे केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) देखील जोरदार टीका केलीय. भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग (Bhimashankar […]
-
Sanjay Raut News : या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात ठेवले; सत्तेवर आल्यावर परतफेड करणारच !
नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. ‘या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात टाकले पण, मी आजिबात खचलो नाही. या बाळासाहेबांच्या शिवसेने मला दिल्लीपर्यंत नेलं त्या शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातले ११० दिवस आहेत. २०२४ ला सत्तेवर येईल तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा खासदार संजय राऊत […]
-
‘त्या १६ जणांच्या भवितव्यावर सरकार राहणार की जाणार हे कळणार’ ? Ulhas Bapat यांचा दावा
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) घटनापीठासमोर याची सुनावणी सुरू असून, न्यायालयाचा निकाल काय राहणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दावा केला. उल्हास बापट यांनी काही महत्त्वाचं मुद्दे उपस्थित करत दावा […]









