- Letsupp »
- politics
राजकारण
-
Pune : कसबा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन रिंगणात
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane ) हे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व […]
-
Bhimashankar Temple आसाममध्ये असल्याचा सरकारचा दावा, काँग्रेसची सडकून टीका; म्हणाले, “भाजपाने…”
मुंबई : ‘केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला (BJP) महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम (Assam Government ) सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत शिंदे […]
-
तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची युतीसाठी स्वाभिमानी संघटनेला ऑफर; राजू शेट्टी म्हणाले…
औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात आपल पक्ष वाढवण्याकरिता प्रयत्न सुरु केले. याकरिता ते राज्यात मराठी नेता हात देणार याचा शोध घेत आहे. दरम्यान यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली. मात्र राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे […]
-
‘अब नंबर किसका ?’ अनिल परब, हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा उल्लेख करत आता नंबर कुणाचा ? हे मी नाही सांगू शकत असं म्हणत सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. अनिल परबांच्या विरोधात आता प्राप्तिकर खात्यानेदेखील साई रिसॉर्ट जप्त केला […]
-
“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…” काँग्रेसमध्ये परतण्याच्या मुद्दयांवर सत्यजित तांबेचं सूचक ट्विट
“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…” असं सूचक ट्विट आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलं आहे. काल संगमनेर मध्ये परत आल्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित परत येतील, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावर सत्यजित तांबे यांनी सूचक ट्विट केलं आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये ही कविता लिहली आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा […]
-
शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही; Balasaheb Thorat यांचा विखेंवर निशाणा
अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये (Sangamner) दाखल झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. अशा शब्दात थोरात यांनी […]









