- Letsupp »
- politics
राजकारण
-
पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस स्पष्टच बोलले, ‘शरद पवारांशी चर्चा…’
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार स्थापन झालं होतं. विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. या पहाटेच्या शपथविधीबाबत […]
-
Jayant Patil नानांनी आम्हाला न सांगता राजीनामा दिला
मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुढे जयंत पाटील म्हणाले […]
-
Politics : केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रात कोण देणार हात ? ‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) […]
-
Girish Mahajan : ‘अजितदादा, तुम्हाला गद्दारीवर बोलण्याचा अधिकार नाही’
नाशिक : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत बोलत होते. आमचा कारभार व्यवस्थित सुरू असतांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी […]
-
Parth pawar : ‘त्यांना स्वातंत्र्य आहे’, पार्थ पवारांवर सुनेत्रा पवार थेट बोलल्या…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे चिरंजीव पार्थ पवार ( Parth Pawar ) यांनी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाहीत. पार्थ पवारांवर त्यांच्या आई सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar […]
-
Ajit Pawar : मतांसाठी भाजपने आजारी आमदारांना रुग्णवाहिकेतून आणले… तर फडणवीसांचेही सडेतोड उत्तर!
पिंपरी : स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपने आजारी आमदारांना मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले. त्यामुळे आमदारांच्या आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब (Tilak Family) दिसले नाही, अशी भाजपवर (BJP) सडकून टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. […]









