- Letsupp »
- politics
राजकारण
सुषमा अंधारेंनी तर तानाजी सावंतांची इज्जतच काढली
-
Sanjay Raut : मिंधे गटाला याची लाज वाटायला पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख सोनेरी टोळी असा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर काय चालले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. तसचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव […]
-
कोश्यारींचा राजीनामा का, याचे फडणविसांनी दिले वेगळेच स्पष्टीकरण
मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. […]
-
राज्यपाल कोश्यारी राजीनाम्यावर खा. विखे म्हणाले, ‘कोश्यारींचा राजीनामा ही…’
अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहेत. भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात […]
-
थोरात विरुद्ध पटोले वादाचे नाशिकमध्ये पडसाद; थोरातांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) तांबे विरुद्ध पटोले असा सुरू असलेला वाद आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या (Congress) राजीनाम्यापर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात असे दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचेच काम केल्यानं काँग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी […]
-
Mahrashtra Politics : तुमचे नाही का ? अल्कोहोल, बिस्लरीचे कारखाने, भुमरेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर
औरंगाबादः पैठणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी घेरले होते. भुमरे यांचे दारूची दुकाने आहेत. ग्राहक येण्यासाठी दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर कसे टाकले, यावरून पवारांनी भुमरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्याच्या घरी […]
-
Rupali Thombare : ‘भाज्यपाल विषारी कोश्यारी’, रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांची राज्यपाल पदावरून बदली करण्यात आलेली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे ( Rupali Thombare ) यांनी कोश्यारींवर निशाणा साधला आहे. विषारी […]









