- Letsupp »
- politics
राजकारण
-
नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत – Jayant Patil
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी ( Maharashtra Governer ) आता रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये आहे. बैस यांच्या या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
-
एकेकाळीचे नाशिकसम्राट गिरीशभाऊ नाशिकमध्येच कात्रीत अडकले
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समाजले जाणारे आणि एकीकाळी नाशिकचे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांची त्याच नाशिक जिल्ह्यात कोंडी झाली आहे. गिरीश महाजन एकेकाळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी अथक प्रयत्न करुन देखील नाशिकचे पालकमंत्रिपद महाजन यांना मिळू शकलं नाही. दादा भूसे यांचा शब्द मुख्यमंत्री यांनी खाली पडू दिला नाही. दादा भूसे […]
-
Nashik BJP Meet : चर्चा तर होणारच.. भाजप बैठकीसाठी फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून
नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्यात वाद असल्याचा चर्चा नेहमीच होत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीपासूनच हा वाद सुरू होता. मध्यंतरीच्या काळात हा वाद आधिकच वाढला होता. फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावेळीही पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या वादाला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आज मात्र हा […]
-
Nana Patole : काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, भाजपकडून बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप
मुंबई : काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असा दावा करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच (bjp) पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोप केला. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्याविषयी नाना पटोले यांनी कानावर हात ठेवले. राज्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले हजर […]
-
Uday Samant ‘…तर त्यांनी राजकारण सोडावे’ संजय राऊत यांना आव्हान
“माझी किंवा माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन रिफायनरी परिसरात असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे खुले आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाव न घेता दिले आहे. संजय राऊत यांनी आरोप केल्यांनतर उद्या […]
-
Chandrakant Patil : ‘कसबा विधानसभा भाजपचा बालेकिल्ला तो जिंकणारच’, चंद्रकांतदादांचा दावा
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी कसबा विधानसभा निवडणूक ( Kasaba Byelection ) जिंकणारच असा दावा केला आहे. यावेळी ते पुणे ( Pune ) येथे पत्रकारांशी बोलत होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नवीन कार्यालय उघडले आहे. त्या ठिकाणाहून निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतील, असे चंद्रकांतदादांनी […]









