- Letsupp »
- politics
राजकारण
-
Kasaba by poll : कसब्यात काँग्रेसने ताकद लावली, तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात
मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (kasba) आणि चिंचवडमधील (chinchwad) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात उतरवले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून 26 फेब्रुवारीला या दोन […]
-
PM Narendra Modi : ‘जो टॅक्स आज झिरो आहे त्यावर यूपीए सरकार 20% टॅक्स आकारत होतं’
मुंबई : ‘यावर्षीच्या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मजबुती देण्यात आली आहे. नोकरदार आणि व्यापारी मध्यमवर्गाला या बजेटने खुश केलं आहे. 2014 पर्यंत ही स्थिती वेगळी होती. जो व्यक्ती वर्षाला दोन लाख रुपये कमावत होता त्यावर कर होता. पण भाजप सरकारने सुरुवातीला पाच लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली. तर आता सात लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली आहे. […]
-
Nana Patole : थोरातांच्या राजीनाम्याला सहा दिवस तरीही, नाना पटोलेंचे एकच वाक्य..
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर […]
-
Sujay Vikhe Patil : ‘विरोधकांना स्वप्न पाहुद्यात’ : विखेंचा लंकेंना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांना 2024 साली मुख्यमंत्री करणार असे विधान केले होते. त्यावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) यांनी निशाणा साधला आहे. सध्या थंडी खूप आहे, त्यामुळे झोप चांगली येते. यामुळे विरोधकांना स्वप्नही पडत आहेत, त्यांना ते पाहू […]
-
Vande Bharat Train : पंतप्रधान मोदींनी सांगितली वंदे भारत एक्सप्रेसची खासियत…
मुंबई : ‘आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सोबत सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना धार्मिकस्थळांशी जोडणार आहे. यामुळे कॉलेज, ऑफिस शेतकरी या सर्वांना फायदा होणार आहे. तर राज्यात यामुळे पर्यटन आणि तीर्थ यात्रांना प्रोत्साहीत […]
-
Vande Bharat Train : ‘रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे…’ मोदींचे मराठीत भाषण
मुंबई : ‘रेल्वेच्या सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी ट्रेन देशाला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाला थेट मराठीत सुरूवात केली. त्यामुळे यावेळी उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. पुढे बोलताना […]









