- Letsupp »
- politics
राजकारण
-
Solapur Politics : सोलापूर लोकसभेसाठी बड्या नेत्यांचा पुढाकार, शिंदे- पाटील भेटले
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशीरा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्या’ या निवासस्थानी ही भेट झाली. जयंत पाटील यांचा शिंदे यांच्यासह कार्यकार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. पुष्पहार घालत त्यांचा हा सत्कार झाला. त्यानंतर जयंत पाटील लगेचच तेथून बाहेर पडल्याचं दिसून आलं. यावेळी गेल्या कांही दिवसांपासून सोलापुरातील […]
-
Ajitdada मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाणार: निलेश लंके
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी मोठे विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना अजितदादांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री ( Chief Minister ) करायचे आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात […]
-
Thane राष्ट्रवादीला मोठा धक्का! 5 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश
आगामी ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षातील नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ठाण्यामध्ये या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची […]
-
Cow Hug Day : मिठी मारल्याने महाघोटाळ्याचे पाप धुतले जाणार का ? ‘सामना’ तून मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबई – प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला जगभरात साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) ऐवजी गाईला मिठी मारा असे फर्मान केंद्रातील मोदी सरकारने सोडले आहे. सरकारच्या या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्र सामनामधून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशातील शेतकरी […]
-
पटोले-थोरात वादाची हायकमांडकडून दखल, प्रभारी पाटील १२ तारखेला मुंबई दौऱ्यावर
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं होतं. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरातांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा (Legislature Party Leader) राजीनामा दिला. त्यामुळं पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. असं असतानाच त्यांनी प्रदेशाध्यक्ष […]
-
राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, बच्चू कडूंचा नवा दावा !
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. आताही बच्चू कडू यांनी असचं वक्तव्य केलं आहे. आगामी अधिवेशनाआधी राज्यात मोठा राजकीय धमाका (A political explosion) होणार असल्याचं भाकीत कडू यांनी केले आहे. येत्या काही दिवसात ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील दहा ते पंधरा आमदारांचा […]









