- Letsupp »
- politics
राजकारण
-
Chichwad byElection : मित्र की पक्ष? अमोल कोल्हे कोणाच्या सोबत ?
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन राजकीय (Political)वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळातंय. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीत (NCP) चांगलीचं खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. पण नाना काटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष […]
-
Kasba Bypoll : राहुल गांधी यांनी खरेच दाभेकरांना फोन केला ?
पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी […]
-
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावरील ‘सामना’च्या अग्रलेखाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर
मुंबई : आज सामना वृत्तपत्रातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाल्याचं सामना अग्रलेखात करण्यात आली. दरम्यान, पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. पटोले यांनी तडकाफडकी […]
-
Road Accident : शहाजीबापूंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, एकाचा मृत्यू
सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते प्रसिद्ध झाले ते ‘ काय झाडी… काय डोंगार… काय हाटील’ या डायलॉगने. याच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला […]
-
चिंचवड निवडणुकीत वाढला सस्पेन्स; अजित पवार म्हणाले..
Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे […]
-
’50 खोके’ चा केक कापत Jitendra Awhad यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
ठाणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून खोके सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ सोडायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला (Birth Day) देखील विरोधकांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. काही ठिकाणी शिंदे यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत केक तयार आले. सामान्य […]









