- Letsupp »
- politics
राजकारण
-
Ajit Pawar यांना शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा कसा लागला?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड (Maharashtra Political Crisis) म्हणजे शिवसेनेमधील (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड. या दिवशी नेमकं काय राजकारण झालं? 20 जूनला नेमकं काय झालं? त्या दिवशी नक्की काय घटना घडल्या याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सविस्तर सांगितलंय. एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये पवार यांना […]
-
Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलण्याचं का टाळतात? दिलं उत्तर
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलंय. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबद्दल का बोलायचं नाही याबद्दल अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत सांगितलंय. पहाटेचा शपथविधी म्हटलं की, आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस आठवतो. तो दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणाचा इतिहास (Politics History)कधीही विसरुन चालणार नाही. त्याचं […]
-
…त्यामुळं अजित पवारांना थोरातांच्या राजीनाम्याची माहिती आधीच मिळाली
मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of group leader)दिल्याची माहिती विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना दिली होती. त्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना माहिती नव्हती, ती अजित पवार यांना आधी कशी काय समजली? याबाबत चर्चांना उधान […]
-
Satyjeet Tambe यांनी नाकारली अदृश्य शक्तीची मदत
मुंबईः नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी आज विधानभवनात आमदार म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मात्र माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांनी नगर जिल्ह्यातील एक अदृश्य शक्तीची मदत मात्र नाकारली आहे. ज्ञात-अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणात मातब्बर असलेल्या विखे (Vikhe) कुटुंबियांकडे […]
-
Eknath Shinde : ‘काही’ लोक सुप्रीम कोर्टालाच सल्ले द्यायला लागले
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता […]
-
केसरकरांचा गौप्यस्फोट ; Eknath Shinde यांची ठाकरेंना होती ऑफर…
मुंबई : शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे जे काही म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) किंवा निवडणूक आयोगात (Election Commission) सांगाव. केवळ सहानुभूती मिळवण्याकरिता हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर मत मिळवावी. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाही, तर सुप्रीम […]









