- Letsupp »
- politics
राजकारण
-
Jitendra Awhad : सनातन धर्मावरुन आव्हाडांचा आदित्यानाथांवर निशाणा
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad)यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यावर सनातन धर्मावरुन जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी सोशल मीडियावर (Social Media)एक पोस्ट करत योगी आदित्यनाथांवर निशाणा साधलाय. आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ‘सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे.विशेष […]
-
Marathwada Politics : राष्ट्रवादीचे भवितव्य अंधारात, माजी खासदाराचा दावा; विक्रम काळेंवर मोठा आरोप
औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे (Dr. Janardhan Waghmare) यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist congress) भवितव्य वर्तविले आहे. तर २०१४ विधानसभा निवडणुकीत आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले विक्रम काळे (Vikram Kale) यांनी एबी फॉर्म न देता फसवणूक केल्याचा आरोप ही वाघमारे यांनी केला आहे. लातूरचे माजी नगराध्यक्ष, […]
-
Nashik Graduate Constituency : नगरची ‘ती’ अदृश्य शक्ती तांबे यांच्या पाठीशी…प्रचारासाठी उतरली मैदानात
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून मोठ्या राजकीय हालचाली करण्यात आल्या. यातच या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना अप्रत्यक्षपणे भाजपकडून पाठिंबा देण्यात आल्याच्या चर्चा आता समोर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे विखेंच्या समर्थकांनी स्टेस्टस ठेवत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे. सुरुवातीपासून नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित […]
-
Uddhav Thackeray & Prakash Ambedkar : शिवशक्ती – भीमशक्ती युती तुटली; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचा दावा
परभणी: राज्यातील राजकारणात दररोज काहींना काही घडत आहे. यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती. आता या युतीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. कडू यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे […]
-
अडीच लाख मतांनी पराभूत करेन’ ; विनायक राऊत यांचं नारायण राणे यांना जाहीर आव्हान
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे पितापुत्रांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचा दिसून येत आहे. काही दिवसाअगोदर ठाकरे गटाच्या राजन साळवी (Rajan Salvi) या नेत्यानेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातून लोकसभेसाठी उभा […]
-
Amruta Fadnavis यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला वर्षभरासाठी केलं तडीपार
चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Chandrapur Post) केल्याबद्दल भाजप नेत्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वेश्या व्यवसायाला सरकारने मान्यता देऊन हा व्यवसाय अधिकृत करावा, असे वक्तव्य केले होते. यावर भाजपमधील एका […]









