- Letsupp »
- politics
राजकारण
Satyajit Tambe : भाजप प्रवेशाचा सस्पेंस कायम
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
Anil Parab vs Kirit Somaiya : हिंमत असेल तर तू ये इकडे ; अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. तसेच या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे म्हंटले आहे. आता यातच अनिल परब यांनी देखील सोमय्यांना आव्हान केले आहे. हिंमत असेल तर तू इकडे ये, […]
-
Shinde Vs Thackeray : ‘शिंदे गटाला संजय राऊतांच्या धमक्यांमुळं परराज्यात जावं लागलं’
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळं शिंदे गटाला परराज्यात जावं लागल्याचा दावा शिंदे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी उत्तरात केलाय. शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात पुन्हा आल्यास त्यांचं बाहेर फिरणं अवघड होईल, या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा दाखला शिंदे गटानं (Shinde Group) लेखी उत्तरामध्ये दिलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा? याचा निवडणूक […]
-
Pravin Darekar : म्हणून पवार कुटुंबीयांच्या मनामनात फडणवीसांबद्दल द्वेष; आमदार दरेकरांचे टिकास्त्र
मुंबई : भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत पवार कुटुंबियांवर टीका केली आहे. मला वाटतं पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकस आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या […]
-
Amol Kolhe : अमोल कोल्हेंना जवळ कोण? भाजप की राष्ट्रवादी
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : संसदेच्या बजेट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. राज्यातले महत्वाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी दरवर्षी या बैठकीची प्रथा आहे. या बैठकीला महा आघाडीच्या खासदार यांनी गैरहजेरी लावली. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावत, सध्या आपल्याला राष्ट्रवादी पेक्षा भाजप जवळ असल्याचे […]
-
Dhirendra Shastri : तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी
मुंबई : दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या संदर्भात बोलताना नाना […]
-
Chitra Wagh : “महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही” तुलना वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणल्या…
मुंबई : ‘मी कोणाचीच तुलना नाही केली. महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही’ अस म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कालपासून सुरु असलेल्या वादावर सारवासारव केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या की “मला आश्चर्य वाटतंय आहे की, कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता […]









