- Letsupp »
- politics
राजकारण
-
उद्धव ठाकरेंवर टीका करताना Nitesh Rane यांची जीभ घसरली
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आव्हान दिले की, नारायण राणेंचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तिथं माझ्याबरोबर येणार का ? मी तर जाणारचं आहे, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे […]
-
Rohit Pawar : सीतारामन यांना दिला अजित पवारांचा दाखला
गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा, पण अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत, असे यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोदी सरकारला (government) खोचक टोला लगावला. गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत […]
-
“आव्हाडांचा जसा इतिहासाशी संबंध नाही, तसा तो अर्थशास्त्राशीही नाही” मुरलीधर मोहोळ यांची टीका
पुणे : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
-
Union Budget 2023 : बजेट नंतर शेरमार्केट सुसाट आणि नंतर पडले
मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजारात दुपारी 1 वाजता तो […]
-
Hasan Mushrif यांना दुसरा धक्का ! कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली. कागलमधील (Kagal) काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर […]
-
पहाटेच्या शपथविधीवरील स्टेटमेंटवर प्रकाश आंबेडकरांनी Jayant Patil स्पष्ट शब्दांत सुनावलं
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही जर निवडणूक टाळण्यासाठी जर हा ड्रामा करत असाल तर […]









