- Letsupp »
- politics
राजकारण
-
कुंपणच शेत खातंय! धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलावावरून अंबादास दानवे संतापले, थेट CM फडणवीसांना पाठवलं पत्र
Ambadas Danve on Auction Process of Dhanada Corporation Limited : धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलाव प्रक्रियेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) संतापल्याचं समोर आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच पत्र पाठवलं आहे. कुंपणच शेत खातंय, या शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धनदा कार्पोरेशन लिमिटेड आणि हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल […]
-
‘मोदींना फोन लावा…’ राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर संतापल्या, सत्यजित तांबेंना दिलं चॅलेंज
Call PM Modi Yashomati Thakur Challenge To Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) कॉंग्रेस नेत्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, असं वक्तव्य केलंय. यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कॉंग्रेस एक विचार असून तो संपणार नाही, असं देखील सत्यजीत […]
-
दोन्ही पवार एकत्र येणार? 10 जूनला होणार महत्त्वाचा निर्णय, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता स्पष्टचं सांगितलं आहे.
-
नाशकात ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी आमदारासह पदाधिकाऱ्यांचा गोतावळा शिंदेसेनेत
Another setback for Thackeray in Nashik, former MLA Nirmala Gavit and office bearers join Shinde Sena : विधानसभेला सहा महिने लोटत नाही तोच राज्यात आता मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यासाठी राज्यातील राजकीय पक्षांकडून मोर्चेबांदणी सुरू झाली आहे. त्यातच पक्षांतरांना देखील जोर आला आहे. यामध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण […]
-
बाताश्री शेलार! मुसळधार पावसात मुंबईत वातावरण तापलं… बॅनरबाजी करत शिवसेनेचा आशिष शेलारांवर हल्लाबोल
Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]
-
महाविकास आघाडी गेली खड्ड्यात! राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू…ठाकरे गटाच्या नेत्याने धमकावले
Bala Darade Warning If Rahul Gandhi Comes To Nashik : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय. कारण ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाच (Rahul Gandhi) धमकी दिली आहे. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. राहुल गांधी नाशिकमध्ये (Nashik) आल्यास तोंडाला काळे फासू. दगडफेक करु. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास धडा शिकवू, असं उबाठाचे […]










