- Letsupp »
- politics
राजकारण
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
अकोल्यामध्ये एमआयएमच्या सभेत मोठा राडा; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, ओवेसींनी घेतला काढता पाय
MIM meeting in Akola यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मोठी धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे आका; महाराष्ट्र काँग्रेसचा खळबळजनक आरोप
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे आता काँग्रेसने मोठी टीका केली आहे.
-
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त वचननामा प्रसिद्ध; वाचा, A टू Z घोषणा
शिवसेना भवनात युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित कार्यशाळेत त्यांनी मुंबईच्या विकास आणि कल्याणाबाबत सविस्तर सादरीकरण केले होते.
-
गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी खर्च अन् 3 कोटीचा भ्रष्टाचार, साटम यांचा ठाकरेंवर आरोप
मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
-
निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना धक्का, माजी महापौरांचा राजीनामा
शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे.
-
Video : आता कोयता गँग, खंडणीखोरी, गुन्हेगारीच्या टोळ्या असे पुण्याची प्रतिमा; काँग्रेसचे युवा उमेदवार ऋषीकेश जाधवांचा आरोप
मी उच्च शिक्षित आहे. मला काय कराव आणि काय नाही असं कळत. त्यामुळे जनतेने आता तरुणांना प्राध्यान्य दायला हवं असं मतही त्यांनी मांडलं.









