- Letsupp »
- politics
राजकारण
-
Video : पालिका निवडणुकांचे निर्देश निघताच फडणवीस लागले कामाला; सांगितला युतीचा फॉर्मुला
Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच […]
-
ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा
Devendra Fadanvis Announces medical college for Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह (Ahilyanagar) अनेक मंत्र्यांना निमंत्रित केले होते. अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेजची घोषणा […]
-
Big Breaking : चार महिन्यात पालिका निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे फडणवीस सरकारला आदेश
SC says local body polls in Maharashtra to be concluded in 4 months : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Election) अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात पाच वर्षापेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे. SC […]
-
प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Transport Minister Pratap Sarnaik Fuel ban for polluting vehicles : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण (Fuel Ban) करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी (polluting vehicles) करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Transport Minister Pratap Sarnaik) केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या […]
-
‘अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास, पुतण्या म्हणून मी….’ रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Desire to become CM : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की, मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे व्हावी, अशी सर्वांची इच्छा होती. नुकतंच अजित पवार यांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली […]
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik Announces ST employees Dearness allowance likely to be 53 percent : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (ST employees Dearness allowance) लवकरच वाढ होणार, अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा (Transport Minister Pratap Sarnaik) केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के होण्याची शक्यता वर्तवली […]










