- Letsupp »
- politics
राजकारण
-
Arun Jagtap : नगरकरांचे काका हरपले! माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन…
Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
-
व्होट बॅंक दुरावण्याच्या भीतीने कॉंग्रेसने पाकिस्तानवर कारवाईची हिंमत केली नाही; एकनाथ शिंदेंची टीका
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
-
Waves 2025 Summit : सरकार वेव्हज पुरस्कार सुरू करणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM Modi Innagurate Mumbai Waves 2025 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले की सरकार, कलेसाठी वेव्हज पुरस्कार (Waves 2025) सुरू करणार आहे. येत्या काही वर्षांत प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे नवीन उंची गाठण्यास मदत होईल. आम्ही वेव्हज पुरस्कार देखील सुरू करणार […]
-
कर्जत नगरपंचायत सत्ताकारण, जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला; नव्याने निर्णय घेण्याचे दिले आदेश
Sharad Chandra Pawar Party Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीतील (Karjat Nagar Panchayat) गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केलाय. याप्रकरणी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने (Ahilyanagar Politics) आज आणखी वेगळे वळण […]
-
महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुण्याला झुकते माप ; अजित पवारांचं मोठं विधान
Ajit Pawar Tribute At Maharashtra Foundation Day : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र संयुक्त (Maharashtra Politics) झाला. आज 66 व्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा! कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर राज्य उभे आहे. कामगार दिनाच्या शुभेच्छा! सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन (Ajit Pawar Tribute […]
-
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली, अर्थव्यवस्था सुधारण्याची घेतली शपथ
CM Devendra Fadnavis Tribute At Hutatma Chowk : राज्यात 1 मे (Maharashtra Foundation Day) हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा तोच दिवस आहे, जेव्हा 64 वर्षांपूर्वी महाराष्ट्र (Maharashtra Politics) गुजरातपासून वेगळे होऊन स्वतंत्र राज्य बनले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे […]










