Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]
Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) बिगुल वाजला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी कोणता पक्ष किती जागांवर लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) (आठवले गट) उडी घेतली आहे. महायुतीने (Mahayuti) राज्यात […]
Shrinivas Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अख्खं पवार कुटुंबिय त्यांच्या विरोधात गेलं. अजित पवारांनी शरद पवारांना दगा देणं हे पवार कुटुंबियांना आवडलं नाही. आता त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनीही अजित पवारांनी साथ सोडली आहे. बारामतीच्या काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रीनिवास पवार त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी […]
Sudhir Mungantiwar : काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा झाली. या सभेला संबोधित करतांना राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) तमाम हिंदू भगिनींनो असं म्हणण्याचा उल्लेख टाळत भाषणं ठोकलं. त्यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी […]
Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ईव्हीएम (EVM) शिवाय निवडणूक जिंकूच शकत नाहीत. सरकार विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला तयार नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज भाजपवर केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. यानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा […]
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (Narendra Modi) उल्लेख असलेलं एक गाणं प्रदर्शित केल. मै हू मोदी का परिवार हू, अशा आशयाचं हे गाणं आहे. याच गाण्यावरून आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तुमच्या परिवारात फक्त तुम्ही आणि तुमची […]