- Letsupp »
- politics
राजकारण
-
VIDEO : गेल्या 10 वर्षांपासून फडणवीसच गृहमंत्री, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप
Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय. राज्यात महिलांवरील […]
-
कृषिमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तत्परता कधी दाखवणार?, दानवेंचा महायुती सरकारला सवाल
केदारांबाबत जी तत्परता महायुती सरकारने दाखवली होती, तशी तत्परता विद्यमान कृषी मंत्री यांच्याबाबत का दाखवली नाही? असा सवाल दानवेंनी केला.
-
पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले?
Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास […]
-
Budget Session : चहापानावर मविआचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
-
‘एफआरपी’चा निर्णय! सरकारने सांगितलं पण शिंदेंना खटकलं, नेमकं काय घडलं?
मागील सरकारच्या काळात एफआरपीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे विश्लेषण करू असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला.
-
कितीही संकटे आली तरी आता शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही; ‘एकनाथ पर्व’मधून शिंदे गरजले
ठाण्यात आपण वाढलो. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता










