Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी सुरू (Maharashtra Politics) असून यामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी उलटतपासणीत 2015 नंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत असा दावा केला. 2015 मध्ये राज्य प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले होते त्यानंतर मात्र पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असे […]
Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) […]
RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या सर्व्हेचा सावळा गोंधळ समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरू आहे, त्याबात काहीही माहिती […]
Supriya Sule News : मनोज जरांगेंसह मराठा समाजाची फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करत असल्याचा संताप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. त्यावर बोलताना सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. IND […]
Supriya Sule News : भाजपला ईडीची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांची ईडी चौकशीचं सत्र सुरु आहे. नूकतीच रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आलीयं. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. ‘Musafiraa’ ची सफर […]