Supriya sule : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया […]
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]
Prakash Ambedkar : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात. तसा अध्यादेशही काढला. त्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) मराठा आंदोलक नवी मुंबईतून परतले. मनोज जरांगे पाटील हेही जालन्यातील अंतरवली सराटीत पोहोचले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर […]
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. राज्य सरकारने […]
मराठा समाज अन् मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत सगेसोयरेची अधिसूचना मान्य केली, गुलाल उधळला, आंदोलन मागे घेतले, मुंबई सोडली आणि पुन्हा अंतरवाली सराटी गाठली. पण अद्यापही त्यांच्या पदरात खरंच काही पडलं आहे का? हा प्रश्न कायम आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत धडकताच राज्य सरकारकडून त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिसूचनाच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी अधिसूचनेचं कायद्यात […]