Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नसल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मनोज जरांगे यांची पदयात्रा आता नवी मुंबईत दाखल झाली आहे. जरांगे यांनी आंदोलन न करण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून सरकारच्या प्रयत्नांना अपयश आलं […]
Vijay Wadettiwar : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) ध्वजारोहणासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढलं आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील अन्न नागरी पुवरठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव नाही. भुजबळांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावरून आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay […]
Manoj Jarange News : न्यायालयाचा कागद सांगून माझी झोपेतच माझी सही घेतली असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jaragne) सही घेणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असून न्यायालयाकडूनही नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण या प्रकरणी मनोज जरांगे यांच्याकडे एक अधिकारी झोपेतच सही घेऊन गेले असल्याचा दावा […]
Devendra Fadnavis On India Alliance: ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) आता तोंडावर असतांना इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. मी एकटी भाजपला (BJP) पराभूत करू शकते, […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत (Lok Sabha Election 2024) चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Rohit Pawar ED Inquiry : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सकाळपासूनच रोहित पवार यांची मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. अखेर 12 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. चौकशीनंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काहीही झालं तरी झुकणार नसल्याचं ठणकावूनच सांगितलं आहे. […]