मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिन्ही पक्षांतील काही नेत्यांनाही यावेळी शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात असून, भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणते नेते शपथ घेऊ शकतील याची संभाव्य यादी […]
भाजपाचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे.
Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
BJP Leader Kirit Somaiya On EVM Allegations : माळशिरस विधानसभा मतदारसंघात आज मारकरवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होते. परंतु आमदार जानकर यांनी ते रद्द झाल्याची माहिती दिलीय. यावर भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. सोमैय्या म्हणाले की, वास्तविक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना स्वीकारली आहे. निवडणूक आयोग मतदान (EVM) […]
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु असून मुंबईत आज भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ दाखल होणार असून विधीमंडळ नेताही ठरवण्यात येणार आहे.