BJP Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) महायुती सरकारने सुरू केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या रकमेत बदल करून 2100 रूपयांचा हप्ता दिला जाईल, असं आश्वासन दिला. निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महिला मतदारांचं महायुतीच्या पारड्यात झुकतं माप होतं. त्यानंतर आता सर्व […]
काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पटोलेंनी दिला.
5 तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं वृत्त एका वाहिनीनं दिलं.
भाजपकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती केली.
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.
Naresh Mhaske : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) भाष्य केलं. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हस्केंनी स्पष्ट केलं. […]