राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पवार तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर आणि गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आलीयं.
आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी वाढ झाली. निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून सत्तारांनी निकाल फिरवल्याचा आरोप होतोय
RSS Mohan Bhagwat Statement On Population Growth : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा कोणतीही समस्या नसली तरी तो समाज […]
गुलाबरावांनी गुलाबराव सारखे राहावे, त्यांनी जुलाबराव होऊ नये, असा टोला अमोल मिटकरींनी गुलाबराव पाटील यांना लगावला.
उद्धव ठाकरे हे सोबत असते तर आज मिळालेल्या बहुमतापेक्षा अधिक जास्त बहुमत मिळाले असते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
Vikas Lawande On OBC Maratha Reservation Issue : राज्यात विधानसभा निवडणूका (Maharashtra Politics) पार पडल्या आहेत. विकास लांडे (Vikas Lawande) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे म्हणाले की, अखेर सरकारची खेळी यशस्वी झाली. मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाला भाजपाने जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचे […]