लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूध्द पवार अशी लढत झाली.
Maharashtra CM Oath Ceremony of mahayuti : राज्यातील जनतेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा (Maharashtra CM) शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले होते, तरी देखील मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान (mahayuti) भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलीय. […]
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु, ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी
Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. यावरून मविआचे नेते सातत्याने ईव्हीएम घोटाळे झाल्याचे (Maharashtra CM) आरोप करत आहेत. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळे ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवले आहेत. मतं निट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मिळतात, […]
Eknath Shinde Health Update News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालाला आता आठ दिवस होऊन गेलेत तरीही अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण होतं, त्यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दरेगावी असून तेथे त्यांच्यावर उपचार […]
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते.